आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोरोना देशात:38109 नवीन रुग्ण आढळले, 43869 बरे झाले तर 560 रुग्णांचा मृत्यू,  सलग 9 व्या दिवशी 45 हजारांपेक्षा कमी कोरोना केस

नवी दिल्ली2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

दोन दिवसांपूर्वी देशात कोरोनाच्या प्रकरणांमध्ये वाढ झाल्यानंतर आता त्यात पुन्हा घट दिसून येत आहे. गेल्या 24 तासांत 38,109 नवीन संसर्गग्रस्त आढळून आले. 43,869 रूग्ण बरे झाले तर 560 लोकांचा मृत्यू झाला. सलग 9 व्या दिवशी 45 हजारांपेक्षा कोरोना रुग्ण आढळून आले. यापूर्वी 7 जुलै रोजी 45,701 प्रकरणे समोर आली होती.

शुक्रवारी सक्रिय रुग्णांची म्हणजेच उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या 6,329 ने कमी झाली. आता देशात 4.18 लाख रुग्णांवर उपचार सुरू आहेत. केरळमध्ये सर्वाधिक 1.21 लाख सक्रिय प्रकरणे आहेत. 1.01 सक्रिय प्रकरणांसह महाराष्ट्र दुसर्‍या क्रमांकावर आहे.

देशात कोरोना महामारीचे आकडे

  • मागील 24 तासात एकूण नवीन रुग्ण : 38,109
  • मागील 24 तासात एकूण बरे झालेले रुग्ण : 43,869
  • मागील 24 तासात एकूण मृत्यू : 560
  • आतापर्यंत एकूण संक्रमित : 3.10 कोटी
  • आतापर्यंत एकूण बरे झालेले रुग्ण : 3.02 कोटी
  • आतापर्यंत एकूण मृत्यू : 4.13 लाख
  • सध्या उपचार सुरु असलेल्या एकूण रुग्णांची संख्या : 4.18 लाख
बातम्या आणखी आहेत...