आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

देशात कोरोना:गेल्या 24 तासात 38,319 नवीन रुग्ण आढळून आले तर 38,521 बरे झाले, सलग पाचव्या दिवशी मृतांचा आकडा 600 पेक्षा कमी

नवी दिल्ली2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

देशात कोरोनाचे नवीन रूग्ण आणि बरे झालेल्या लोकांची संख्या जवळजवळ स्थिर आहे. गेल्या 24 तासांत 38,319 रूग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. 38,521 रुग्ण बरे झाले आणि 501 जणांना आपला जीव गमवावा लागला. दिसालादायक बाब म्हणजे सलग पाचव्या दिवशी मृतांची संख्या 600 पेक्षा कमी. यापूर्वी 13 जुलै रोजी या साथीच्या आजारामुळे 625 जणांना आपला जीव गमवावा लागला होता. सध्या देशात 4.49. लाख रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

देशात कोरोना महामारीचे आकडे

  • मागील 24 तासात एकूण नवीन रुग्ण : 38,319
  • मागील 24 तासात एकूण बरे झालेले रुग्ण : 38,521
  • मागील 24 तासात एकूण मृत्यू : 501
  • आतापर्यंत एकूण संक्रमित रुग्ण : 3.11 कोटी
  • आतापर्यंत बरे झालेले रुग्ण : 3.03 कोटी
  • आतापर्यंत एकूण मृत्यू : 4.14 लाख
  • सध्या उपचार सुरु असलेले रुग्ण : 4.16 लाख
बातम्या आणखी आहेत...