आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोरोना देशात:मागील 24 तासात 42114 कोरोना रुग्ण आढळून आले, 36857 रिकव्हर झाले तर 3998 रुग्णांचा मृत्यू झाला

नवी दिल्लीएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

देशात पुन्हा कोरोनाच्या प्रकरणांमध्ये वाढ झाली आहे. मंगळवारी, 42114 लोकांचा कोरोना रिकोर्ट पॉझिटिव्ह आला. या दरम्यान, 36857 लोकांनी कोरोनाला पराभूत केले आणि 3998 लोकांचा मृत्यू झाला. देशात काल झालेले मृत्यू सर्वाधिक आहेत. यापूर्वी 11 जून रोजी 3996 लोकांचा मृत्यू झाला होता.

देशात कोरोना महामारीचे आकडे
मागील 24 तासात एकूण नवीन रुग्ण : 42,114
मागील 24 तासात एकूण बरे झालेले रुग्ण : 36,857
मागील 24 तासात एकूण मृत्यू : 3,998
आतापर्यंत एकूण संक्रमित : 3.12 कोटी
आतापर्यंत एकूण बरे झालेले रुग्ण : 3.03 कोटी
आतापर्यंत एकूण मृत्यू : 4.18 लाख
सध्या उपचार सुरु असलेल्या एकूण रुग्णांची संख्या : 4.01 लाख

बातम्या आणखी आहेत...