आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
केंद्र सरकारने कोरोना व्हॅक्सीनेशनच्या प्लॅनची घोषणा केली आहे. व्हॅक्सीन कधी, कोणाला आणि कुठे मिळेल, ही सर्व माहिती सांगण्यासाठी Co-WIN अॅप तयार केले आहे. याचा वापर व्हॅक्सीनेशनमध्ये केला जाईल. सरकारचे म्हणने आहे की, ज्या भारतीयाला सर्वात आधी व्हॅक्सीन देण्याची गरज आहे, त्याला दिली जाईल.
सर्वात आधी कोणाला व्हॅक्सीन दिली जाईल ?
केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भुषण यांनी सांगितले की, केंद्र सरकारने ऑगस्टमध्ये कोविड-19 साठी व्हॅक्सीन अॅडमिनिस्ट्रेशनवर नॅशनल एक्सपर्ट ग्रुप (NEGVAC) तयार केला आहे. यांनीच ठरवले आहे की, कोविड-19 ची व्हॅक्सीनेशन प्रोसेस कशाप्रकारे पुढे जाईल, व्हॅक्सीनची खरेदी प्रक्रिया काय असेल, व्हॅक्सीनची निवड कशी असेल, डिलीव्हरी प्रोसेस कशी असेल आणि ट्रॅकिंग मॅकेनिज्म काय असेल ? NEGVAC च्या शिफारसीनुसार, फेजमध्ये खालील तीन ग्रुप्सला सर्वात आधी व्हॅक्सीनेट केले जाईल...
प्रायरिटी ग्रुप्सला कधी आणि कोण व्हॅक्सीन देणार ?
सरकारचे म्हणने आहे की, देशात 2.39 लाख व्हॅक्सीनेटर्स (ऑक्जिलरी नर्स मिडवाइफ- ANM) आहेत. यातील 1.54 लाख ANM ला कोविड-19 व्हॅक्सिनेशन दिले जाईल. कोरोना व्हॅक्सीनेशन ड्राइव कधी सुरू होईल, हे व्हॅक्सीनच्या उपलब्धतेवर आधारीत आहेत. सुरुवातील कमी व्हॅक्सीन मिळेल, नंतर याची संख्या वाढेल.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.