आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने पुण्यातील जिनेव्हा कंपनीला मानवी परीक्षणासाठी मंजूरी दिली आहे. ही देशातील पहिली व्हॅक्सीन मेसेंजर-RNA म्हणजेच, mRNA टेक्नोलॉजीवर डेव्हलप करण्यात आली आहे.
जिनेव्हापूर्वी फायजर आणि मॉडर्नाने ह्यूमन ट्रायल्स पूर्ण केले आहेत. मॉडर्नाची व्हॅक्सीन 94.5% आणि फायजरची व्हॅक्सीन 90% परीणामकारक सिद्ध झाली आहे. या दोन्ही व्हॅक्सीन मेसेंजर-RNA म्हणजेच, mRNA बेस्ड टेक्नोलॉजीवर डेव्हलप करण्यात आल्या आहेत.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.