आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोरोना देशात:गेल्या 24 तासात आढळले 31,023 नवीन प्रकरणे, 401 लोकांचा मृत्यू; सक्रिय रुग्णांत 8 हजाराने घट

नवी दिल्ली2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • राज्यात आजघडीला 3.47 लाख लोकांवर उपचार सुरु आहे.

देशात गेल्या 24 तासात म्हणजे शनिवारी 31 हजार 23 कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान, 38 हजार 577 लोक उपचार घेत बरे झाले तर यात 401 लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. देशात आतापर्यंत 3.16 कोटी उपचार घेत बरे झाले आहे. शनिवारी सक्रिय रुग्णांत 7 हजार 960 ने घट झाली आहे. राज्यात आजघडीला 3.47 लाख लोकांवर उपचार सुरु आहे.

तर दुसरीकडे, केरळ राज्यात गेल्या 4 दिवसांत 20 हजार कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली. यासोबतच उपचार घेत बरे होणाऱ्यांची संख्यादेखील वाढत आहे. शनिवारी राज्यात 20 हजार 846 लोक उपचार घेत बरे झाले आहे.

देशात कोरोना महामारी आकड्यांमध्ये

  • गेल्या 24 तासांमध्ये एकूण नवीन केस आल्या : 31,023
  • गेल्या 24 तासांमध्ये एकूण बरे झाले : 38,577
  • गेल्या 24 तासांमध्ये एकूण मृत्यू : 401
  • आतापर्यंत एकूण संक्रमित झाले : 3.24 कोटी
  • आतापर्यंत बरे झाले : 3.16 कोटी
  • आतापर्यंत एकूण मृत्यू : 4.34 लाख
  • सध्या उपचार करत असलेल्या रुग्णांची एकूण संख्या : 3.47 लाख
बातम्या आणखी आहेत...