आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Corona Virus Outbreak India Cases, Vaccination LIVE Update | Novel Corona (COVID 19) Death Toll India Today Today 13th June 2021

कोरोना देशात:शनिवारी 80,487 नवीन संक्रमितांची नोंद तर 1.32 लाख रुग्णांची कोरोनावर मात

नवी दिल्लीएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • आज 10 लाखांपेक्षा कमी अॅक्टिव्ह रुग्ण राहणार

कोरोना रुग्णांची संख्या कमी होत आहे. शनिवारी देशभरात 80,487 नवीन संक्रमित आढळले, तर 1.32 लाख रुग्णांनी कोरोनावर मात केली. दरम्यान, 3300 रुग्णांचा मृत्यूही झाला. या आकडेवारीसह अॅक्टिव्ह रुग्णांच्या संख्येत 55,450 घट झाली असून, देशात सध्या 10.21 लाख रुग्णांवर उपचार सुरू आहे.

देशातील कोरोनाची आकडेवारी

  • शनिवारी आढळलेले रुग्ण: 80,487
  • शनिवारी ठीक झाले: 1.32 लाख
  • मृत्यू: 3,300
  • एकूण संक्रमित: 2.94 कोटी
  • आतापर्यंत ठीक झाले: 2.80 कोटी
  • एकूण मृत्यू: 3.70 लाख
  • सध्य उपचार सुरू: 10.21 लाख
बातम्या आणखी आहेत...