आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

संसर्ग:कोरोना विषाणू माणसाच्या त्वचेवर 9 तास राहतो जिवंत, संसर्गाला रोखण्याच्या कामात स्वच्छतेला जास्त महत्त्व

नवी दिल्ली3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

काेरोना विषाणू माणसाच्या त्वचेवर ९ तासांपर्यंत जीवंत राहू शकतो. इन्फ्लूएंझा-ए म्हणजे फ्लूचा विषाणू माणसाच्या त्वचेवर केवळ २ तासांपर्यंत जीवंत राहू शकतो, असा दावा क्लिनिकल इन्फेक्शियस डिजिज नावाच्या नियतकालिकातून करण्यात आला आहे.विषाणू हँड सॅनिटायझरच्या वापरामुळे वेगाने निष्क्रिय होतात.

संसर्गाला रोखण्याच्या कामात स्वच्छतेला जास्त महत्त्व आहे. त्यासाठी साबण व सॅनिटायझरचा हात स्वच्छ करण्यासाठी वापर केला जावा. सार्स सीआेवी-२ व आयएव्ही विषाणूला इतर वस्तूंच्या तुलनेत मानवी त्वचेवरून कमी वेळेत निष्क्रिय केले जाऊ शकते.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser