आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशात कोरोना व्हायरसचे व्हॅक्सीन बनवण्याच्या शक्यतांचा आढावा घेतला. कोरोना व्हॅक्सीन डेव्हलपमेंट, ड्रग डिस्कवरी, डायग्नोसिस अँड टेस्टिंगवर बनलेल्या टास्कफोर्सची बैठक मंगळवारी संध्याकाळी झाली. बैठकीनंतर सांगण्यात आले की, देशात सध्या 30 व्हॅक्सीचे काम वेगवेगळ्या स्टेजवर होत आहे. यापैकी काही औषधांचे ट्रायलदेखील सुरू झाले आहे.
कोरोनाचे औषध बनवण्यासाठी तीन काम सुरू
सध्या जसा ताळमेळ आहे, तसा रुटीनमध्येही असावा: मोदी
पंतप्रधान या गोष्टीमुळे आनंदी होते की, अॅकेडमिकशी संबंधित लोक, इंडस्ट्री आणि सरकारच्या प्रयत्नातून चांगला परिणाम पडत आङे. ते म्हणाले की, असा वेग आणि तत्परता रुटीन कामातही असावी. संकटसमयी कोणती गोष्ट संभव आहे, हा विचार आपल्या शास्त्रज्ञांच्या दैनंदिन जीवनात असावी.
'स्टार्ट-अपमध्ये संशोधन वाढवण्याची गरज'
मोदींनी औषधांच्या शोधात कॉम्प्यूटर सायंस, केमिस्ट्री आणि बायोटेक्नोलॉजीच्या संशोधकांनी एकत्र येण्याचे कौतुक केले. ते म्हणाले की, लॅबमध्ये औषध तयार करणे आणि टेस्टिंगवर हॅकाथनचे आयोजन व्हायला हवे. याच्या विजेत्यांना पुढील रिसर्चसाठी स्टार्प-अप कंपन्यामध्ये संधी दिली जाईल.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.