आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Coronavirus India News And Update | Mumbai Delhi Coronavirus News | Coronavirus Outbreak India Cases LIVE Updates; Maharashtra Pune Madhya Pradesh Indore Rajasthan Uttar Pradesh Haryana Bihar Punjab Novel Corona (COVID 19) Death Toll India Today

कोरोना देशात:संक्रमितांचा आकडा 6.38 लाखांच्या पुढे; तमिळनाडुतील रुग्णांचा आकडा एक लाखाच्या पुढे, 24 तासात 4 हजारांपेक्षा जास्त रुग्ण वाढले

नवी दिल्लीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • देशैत कोरोनामुळे आतापर्यंत 18 हजार 225 मृत्यू, महाराष्ट्रात सर्वाधिक 8,178 रुग्णांचा बळी

देशातील कोरोना संक्रमितांचा आकडा 6 लाख 38 हजार 039 झाला आहे. आज तमिळनाडूत 4,329 नवीन रुग्ण समोर आले. यासोबतच राज्यातील रुग्णांचा आकडा एक लाखाच्या पुढे गेला आहे. आतापर्यंत राज्यात 1 लाख 02 हजार 721 कोरोना पॉझिटिव्ह सापडले आहेत. यातील 1,385 रुग्णांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे.

रिकव्हरी रेट 60% च्या पुढे

देशात आतापर्यंत 3.86 लाख रुग्ण ठीक झाले आहेत. शुक्रवारी रिकव्हरी रेट 60% च्या पुढे गेला . आतापर्यंत देशात 60.73% रुग्ण ठीक झाले आहेत. मागील 10 दिवसात यात 4% ची वाढ झआली.

0