आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Coronavirus Outbreak, Coronavirus Outbreak In India, Coronavirus, Covid 19, Corona Vaccine Update 5 December 2020

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कोरोना देशात:5 दिवसात अॅक्टिव्ह केस 38 हजारांपेक्षा कमी, संक्रमितांचा आकडा 96 लाखांच्या पार

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • देशात आतापर्यंत 96 लाख 8 हजार 519 लोक संक्रमित झाले आहेत.

देशात कोरोना रुग्णांचा आकडा 96 लाखांच्या पार गेला आहे. गेल्या 5 दिवसांमध्ये अॅक्टिव्ह केस 38 हजार 10 ने कमी झाल्या आहेत. शुक्रवारी देशात 36 हजार 711 नवीन प्रकरणे समोर आले. तर 42 हजार 359 लोकांनी कोरोनावर मात केली आहे. तर गेल्या 24 तासांमध्ये 510 लोकांचा मृत्यू झाला आहे.

देशात आतापर्यंत 96 लाख 8 हजार 519 लोक संक्रमित झाले आहेत. यामध्ये 4 लाख 8 हजार 401 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर 90 लाख 58 हजार 061 लोक बरे झाले आहेत. संक्रमणामुळे मृत्यू होणाऱ्यांची संख्या आता 1 लाख 39 हजार 737 झाली आहे. ही आकडेवारी covid19india.org वरुन घेतली आहे.

तर राज्यातमध्ये शुक्रवारी 5229 लोक संक्रमित आढळले. 6776 लोक रिकव्हर झाले आहेत आणि 127 जणांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत संक्रमणाचे 18 लाख 42 हजार 587 प्रकरणे समोर आले आहेत. यामध्ये 83 हजार 859 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर 17 लाख 10 हजार 50 लोक बरे झाले आहेत. संक्रमणामुळे जीव गमावणाऱ्यांची संख्या आता 47 हजार 599 झाली आहे.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser