आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोरोना देशात:मागील 24 तासात आढळले 35,786 नवे प्रकरणे, 37,812 बरे झाले; 6 दिवसानंतर मृतांचा आकडा 500 पेक्षा जास्त

नवी दिल्ली2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • देशात आतापर्यंत 4.33 लाख लोकांचा मृत्यू झाला आहे.

देशातील कोरोनाची दुसरी लाट हळूहळू कमी होत आहे. गेल्या 24 तासात 35 हजार 786 कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली. दरम्यान, 37 हजार 812 रुग्ण उपचार घेत बरे झाले तर यात 511 लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. विशेष म्हणजे 6 दिवसात मृत्यूंची संख्या 500 पेक्षा जास्त झाली आहे. देशात आतापर्यंत 4.33 लाख लोकांचा मृत्यू झाला आहे.

तर दुसरीकडे, केरळ राज्यात कोरोनाचा प्रार्दुभाव दिवसेंदिवस वाढतच आहे. गेल्या 24 तासात 21 हजार 427 कोरोना पॉझिटिव्ह आढळले असून 18 हजार 731 उपचार घेत बरे झाले. दरम्यान, 179 लोकांचा मृत्यू झाला. राज्यात गेल्या 12 दिवसात मृत्यूंचे प्रमाण सर्वात जास्त आहे.

देशात कोरोना महामारी आकड्यांमध्ये

  • गेल्या 24 तासांमध्ये एकूण नवीन केस आल्या : 35,786
  • गेल्या 24 तासांमध्ये एकूण बरे झाले : 37,812
  • गेल्या 24 तासांमध्ये एकूण मृत्यू : 511
  • आतापर्यंत एकूण संक्रमित झाले : 3.23 कोटी
  • आतापर्यंत बरे झाले : 3.15 कोटी
  • आतापर्यंत एकूण मृत्यू : 4.33 लाख
  • सध्या उपचार करत असलेल्या रुग्णांची एकूण संख्या : 3.58 लाख
बातम्या आणखी आहेत...