आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कोरोना देशात:​​​​​​​केरळमध्ये झपाट्याने होत आहे संक्रमण, 24 तासात 6 हजारांपेक्षा जास्त प्रकरणे समोर आली, येथे गेल्या एक महिन्यात दिड लाख रुग्ण वाढले

3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • देशात गेल्या 24 तासांमध्ये कोरोना संक्रमणाचे 17 हजार 15 प्रकरणे समोर आले.

देशात केरळमध्ये कोरोनाचे प्रकरणे चिंता वाढवत आहेत. येथे दररोज सरासरी 5000 नवीन संक्रमित आढळत आहेत. बुधवारी 6004 प्रकरणे समोर आली. 5158 रुग्ण बरे झाले आणि 26 जणांचा मृत्यू झाला. येथे 65 हजार 374 रुग्णांवर उपचार सुरु आहे आणि या प्रकरणात हे देशात पहिल्या क्रमांकावर आहे.

देशात गेल्या 24 तासांमध्ये कोरोना संक्रमणाचे 17 हजार 15 प्रकरणे समोर आले. 17 हजार 797 बरे झाले आणि 201 जणांचा मृत्यू झाला. आतापर्यंत एकूण 1.05 कोटी लोक संक्रमित झाले आहेत. यामधून 1.01 कोटी रुग्ण बरे झाले आहेत. 1.51 लाख रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर 2.10 लाख रुग्णांवर उपचार सुरू आहेत. हे आकडे covid19india.org वरुन घेण्यात आले आहेत.

तर महाराष्ट्रात बुधवारी 3556 लोक संक्रमित आढळले. 3009 लोक बरे झाले आणि 70 जणांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत 19.78 लाख संक्रमित आढळले आहेत. यामध्ये 18.74 लाख लोक बरे झाले आहेत. तर 50 हजार 221 जणांचा मृत्यू झाला आहे. 52 हजार 365 रुग्ण असे आहेत ज्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

बातम्या आणखी आहेत...