आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कोरोना देशात:मुंबई चौथा जिल्हा जेथे रुग्ण संख्या 2 लाखांच्या पार, भोपाळमध्ये प्रत्येक 100 लोकांमागे 18 लोकांना कोरोना होऊन गेला तरी कळाले नाही, देशात आतापर्यंत 61.43 लाख केस

7 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • देशात सोमवारी 775 रुग्णांचा मृत्यू झाला, यासोबतच आतापर्यंत 96 हजार 351 रुग्णांनी जीव गमावला
  • महाराष्ट्रात गेल्या 24 तासांमध्ये 11 हजार 921 रुग्ण वाढले आणि 19 हजार 932 लोक बरेही झाले

देशात कोरोना रुग्णांची संख्या 61 लाख 43 हजार 19 झाली आहे. गेल्या 24 तासांमध्ये 69 हजार 668 रुग्ण वाढले. तर 85 हजार 194 लोक बरेही झाले आहेत. ही आकडेवारी covid19india.org नुसार आहे. याच काळात भोपाळमध्ये सीरो सर्वेमध्ये कोरोनाविषयी हैरान करणारी माहिती समोर आली आहे. 100 लोकांमागे 18 व्यक्तींना कोरोना होऊन गेल्याचे कळाले नाही.

मुंबई जिल्ह्यामध्ये रुग्णांची संख्या 2 लाखांपेक्षा जास्त झाली आहे. सोमवारी सर्वात जास्त 2044 रुग्ण आढळले. यासोबतच मुंबई जिल्हाय देशाचा चौथा जिल्ह्या आहे जेथे रुग्ण संख्या 2 लाखांपेक्षा जास्त झाली आहे. मृत्यू दरही सर्वात जास्त 4.4% आहे.

शहरएकूण मृत्यूमृत्यू दर
मुंबई8,8344.4%
पुणे5,6892.0%
दिल्ली5,2721.9%
बंगळुरू2,8451.3%
बातम्या आणखी आहेत...