आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कोरोना देशात:अॅक्टिव्ह केसमध्ये सलग चौथ्या दिवशी 5 हजारांपेक्षा घट, 4.22 लाख झाले, हे गेल्या 133 दिवसांपेक्षा सर्वात कमी

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • आतापर्यंत एकूण 95.33 लाख केस आल्या आहेत. 89.70 लाख बरे झाले आहेत.

देशातील कोरोनाच्या सक्रिय प्रकरणात घट होण्याचे काम सलग सहा दिवस सुरू आहे. बुधवारी 5059 सक्रिय प्रकरणे कमी झाली. पाच हजाराहून अधिक रुग्ण कमी झाल्याचा हा सलग चौथा दिवस होता. गेल्या चोवीस तासांत एकूण 33 हजार 743 नवीन प्रकरणे आली,तर 37 हजार 301 रुग्ण बरे झाले आणि 497 लोकांचा मृत्यू झाला.

आतापर्यंत एकूण 95.33 लाख केस आल्या आहेत. 89.70 लाख बरे झाले आहेत, 1.38 लाख जणांचा मृत्यू झाला आहे. एकूण अॅक्टिव्ह केस आता 4.22 लाख राहिले आहेत, जे 22 जुलैनंतर सर्वात कमी आहेत. तेव्हा ही संख्या 4.25 लाख होती.

अॅक्टिव्ह केसमध्ये सलग पाचव्या दिवशी घट

तारीखअॅक्टिव केस +/-
26 नोव्हेंबर+2928
27 नोव्हेंबर-319
28 नोव्हेंबर-965
29 नोव्हेंबर-6579
30 नोव्हेंबर-11597
01 डिसेंबर-7278
02 डिसेंबर-5059
Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser