आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोरोना देश LIVE:भारतात गेल्या 24 तासांमध्ये 50 हजार 488 रुग्ण सापडले, हा आकडा अमेरिका आणि ब्राझिलमध्ये काल आलेल्या संक्रमितांपेक्षा जास्त, देशात आतापर्यंत 18.55 लाख प्रकरणं

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • देशात सोमवारी 806 रुग्णांचा मृत्यू झाला, आतापर्यंत या आजारामुळे एकूण 38 हजार 971 लोकांचा मृत्यू झाला आहे
  • सोमवारी महाराष्ट्रात सर्वात जास्त 8 हजार 968 आणि आंध्र प्रदेशात 7 हजार 822 रुग्ण आढळले होते

देशात कोरोना रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे. आकडा 18 लाख 55 हजार 331 झाला आहे. सोमवारी एका दिवसात 50 हजार 488 नवीन प्रकरणं समोर आले. सर्वात जास्त महाराष्ट्रात 8968 आणि आंध्र प्रदेशात 7822 लोकांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला.

तिकडे, गेल्या दोन दिवसात अमेरिका आणि ब्राझिलच्या तुलनेत भारतात सर्वात जास्त प्रकरणं आढळले.

2 ऑगस्ट(केस)3 ऑगस्ट(केस)
भारत5267250488
अमेरिका4956248622
ब्राझिल2480117988

र्नाटकचे माजी मुख्यमंत्री सिद्धारमैया संक्रमित

कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते सिद्धरामय्या कोरोना पॉझिटिव्ह झाले आहेत. त्याने ट्विट केले की, 'माझा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. खबरदारी म्हणून डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. माझ्या संपर्कात आलेल्यांनी त्यांची चौकशी करुन स्वत: ला आयसोलेट करावे. '

बातम्या आणखी आहेत...