आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Coronavirus Outbreak India Cases LIVE Updates, A Total Of 6.97 Lakh Cases So Far

कोरोना देश LIVE:आतापर्यंत एकूण 6.97 लाख केस, दररोज वाढत आहेत जवळपास 24 हजार रुग्ण, पुढच्या महिन्यात दररोज सापडतील 1 लाख रुग्ण

नवी दिल्लीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • 24 तासात 23932 रुग्ण वाढले, 15826 बरे झाले, तर 420 जणांचा झाला मृत्यू, महाराष्ट्रात सर्वात जास्त 6555 केस
  • देशात एकूण संक्रमितांमधील 60 टक्क्यांपेक्षा रुग्ण झाले बरे, चंडीगडचा रिकव्हरी रेट सर्वात जास्त 86 टक्के
  • आजपसून सुरू होणार होते ताजमहल, मात्र कोरोनाच्या वाढत्या केस पाहता ताजमहल उघडणार नाही
Advertisement
Advertisement

देशात कोरोना रुग्णांची संख्या 6 लाख 97 हजार 101 पर्यंत पोहोचली आहे. गेल्या 24 तासांत 23932 रुग्णांची वाढ झाली आहे. दररोज येणार्‍या रुग्णांची संख्या जास्तीत जास्त 23 दिवसांत दुप्पट होत आहे. जर वेग हाच राहिला तर या महिन्याच्या अखेरीस 50 हजार आणि पुढच्या महिन्याच्या तिसर्‍या आठवड्यात 1 लाख रूग्ण दररोज  वाढतील. गेल्या 24 तासांत देशात 15826 रूग्ण बरे झाले आहेत. तर 420 मृत्यूमुखी पडले आहेत. महाराष्ट्रात सर्वाधिक 6555 रुग्ण आढळले आहेत.

एका दिवसात सर्वात जास्त 57 हजार केस अमेरिकेत आले
आतापर्यंत जगभरात एका दिवसात सर्वात जास्त 57232 रुग्ण अमेरिकेत 2 जुलैला आले आहेत. यानंतर ब्राझीलचा नंबर आहे. येथे 19 मे रोजी सर्वात जास्त 55 हजार रुग्ण समोर आले होते. 

देशतारीखसर्वात जास्त रुग्णलोकसंख्या
अमेरिका2 जुलै5723233 करोड़
ब्राजील19 जून5520921 करोड़
भारत4 जुलै24018135 करोड़
रूस11 मे1165614 करोड़
पेरू31 मे88053 करोड़
Advertisement
0