आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Coronavirus Outbreak India Cases, Vaccination LIVE Update | Maharashtra, Madhya Pradesh, Rajasthan, Uttar Pradesh, Haryana, Punjab, Bihar Novel Corona (COVID 19) Death Toll India Today, 10th June

रुग्णसंख्येत पुन्हा वाढ:मागील 24 तासात देशभरात आढळले 93,828 नवीन संक्रमित, तर 1.48 लाख रुग्णांची कोरोनावर मात

नवी दिल्ली7 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • 15 राज्यांचा पॉझिटिव्हिटी रेट आताही 5% पेक्षा जास्त

देशात सलग तिसऱ्या दिवशी, म्हणजेच बुधवारी नवीन संक्रमितांचा एक लाखांपेक्षा कमी आला आहे. पण, यात थोडी वाढही झाली आहे. बुधवारी देशभरात 93,828 संक्रमित आढळले. तर, 1 लाख 48 हजार 951 रुग्णांनी कोरोनावर मातही केली आहे.

देशातील कमी होणाऱ्या रुग्णसंख्येदरम्यान पॉझिटिव्हिटी रेटने चिंता वाढवली आहे. सध्या देशातील 15 राज्यातील संक्रमण दर 5% पेक्षा जास्त आहे. जागतिक आरोग्य संघटनेने सांगितल्यानुसार, 5% पेक्षा जास्त पॉझिटिव्हिटी रेट असेल, तर परिस्थिती नियंत्रणा असल्याचे म्हणता येत नाही. सध्या गोवा, केरळ, नगालँड, मेघालय, तमिळनाडू, सिक्किम, आंध्रप्रदेश, पश्चिम बंगाल, ओडिशा, मणिपूर, कर्नाटक, पुड्डुचेरी, मिजोरम, लक्षद्वीप आणि महाराष्ट्राचा संक्रमण दर 5% पेक्षा जास्त आहे.

कोरोना महामारीची आकडेवारी

  • बुधवारी रुग्ण आढळले: 93,828
  • बुधवारी ठीक झालेले रुग्ण: 1.48 लाख
  • बुधवारी झालेले मृत्यू: 6,138
  • आतापर्यंतचे एकूण संक्रमित: 2.91 कोटी
  • एकूण ठीक झालेले रुग्ण: 2.76 कोटी
  • एकूण मृत्यू: 3.59 लाख
  • सध्या उपचार सुरू असलेली रुग्णसंख्या: 11.65 लाख
बातम्या आणखी आहेत...