आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Coronavirus Outbreak India Cases, Vaccination LIVE Update | Maharashtra , Madhya Pradesh, Rajasthan, Uttar Pradesh, Haryana, Punjab, Bihar Novel Corona (COVID 19) Death Toll India Today 16th June

कोरोना देशात:नवीन संक्रमितांमध्ये किंचीत वाढ, मंगळवारी आढळले 62,176 नवीन रुग्ण तर 1.07 लाख रुग्णांची कोरोनावर मात

नवी दिल्ली4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • मागील 15 दिवसात 10 लाखांहून अधिक अॅक्टिव्ह केसेस कमी झाल्या

देशात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस कमी होताना दिसत आहेत. मंगळवारी देशात 62,176 रुग्णांची कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आली, तर 1 लाख 7 हजार 710 संक्रमित ठीक झाले. दरम्यान, मंगळवारी 2,539 रुग्णांचा मृत्यूही झाला.

या आकडेवारीनुसार, अॅक्टिव्ह केसेस म्हणजेच उपचार सुरू असलेल्या रुग्णांच्या संख्येत 48,090 घट झाली आहे. मागील 15 दिवसांत अॅक्टिव केसेसमध्ये 10 लाख 30 हजार 587 ची घट झाली आहे. 1 जूनला देशात 18 लाख 90 हजार 949 संक्रमितांवर उपचार सुरू होता. आता हा आकडा 8 लाख 60 हजार 362 वर आला आहे.

देशातील कोरोनाची आकडेवारी

  • मंगळवारी आढळलेले रुग्ण: 62,176
  • मंगळवारी ठीक झाले: 1.07 लाख
  • मंगळवारी झालेले मृत्यू: 2,539
  • एकूण संक्रमित: 2.96 कोटी
  • आतापर्यंत ठीक झाले: 2.83 कोटी
  • एकूण मृत्यू: 3.77 लाख
  • सध्या उपचार सुरू असलेली रुग्णसंख्या: 8.60 लाख
बातम्या आणखी आहेत...