आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
 • Marathi News
 • National
 • Coronavirus Outbreak India Cases, Vaccination LIVE Update | Novel Corona (COVID 19) Death Toll India Today 31 May

देशात कोरोना:रविवारी देशभरात 1.53 लाख रुग्णांची नोंद, तर 2.35 लाख रुग्णांची कोरोनावर मात

नवी दिल्ली2 महिन्यांपूर्वी
 • कॉपी लिंक
 • मागील चोवीस तासात 3,110 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला

देशात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस कमी होत आहे. रविवारी देशभरात 1.53 लाख नवीन संक्रमितांची नोंद झाली. तर, 2.35 लाख रुग्णांनी कोरोनामवर मात केली. पण, यादरम्यान 3,110 रुग्णांचा मृत्यूही झाला.

मृतांच्या आकड्यामध्ये दिवसेंदिवस घट होतीये, तर रिकव्हरी रेट वाढतोय. मागील काही दिवसांपासून दररोज सरासरी दोन लाख रुग्ण ठीक होत आहेत. मागील दहा दिवसात देशभरात 30 लाखांपेक्षा जास्त रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.

देशातील कोरोनाची आकडेवारी

 • रविवारी नवीन संक्रमित आढळले: 1.53 लाख
 • रविवारी ठीक झाले: 2.35 लाख
 • रविवारी झालेले मृत्यू: 3,110
 • आतापर्यंतचे एकूण संक्रमित: 2.80 कोटी
 • एकूण ठीक झाले: 2.56 कोटी
 • एकूण मृत्यू: 3.29 लाख
 • सध्या उपचार सुरू असलेली रुग्णसंख्या: 20.23 लाख
बातम्या आणखी आहेत...