आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Coronavirus Outbreak India Cases, Vaccination LIVE Update Novel Corona (COVID 19) Death Toll India Today, 9th June

कोरोना देशात:मंगळवारी 92,719 नवीन संक्रमितांची नोंद तर 1.62 लाख रुग्णांची कोरोनावर मात

नवी दिल्ली12 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • मागील 15 दिवसांत 13.54 लाख अॅक्टिव्ह केसेस घटल्या

दिवसेंदिवस कोरोना रुग्णांच्या संख्येत घट होताना दिसत आहे. मंगळवारी देशात सलग दुसऱ्या दिवशी नवीन संक्रमितांचा आकडा एक लाखांपेक्षा कमी आला. मंगळवारी देशभरात 92,719 नवीन संक्रमितांची नोंद झाली, तर 1 लाख 62 हजार 280 रुग्णांनी कोरोनावर मात केली. दरम्यान, 2,222 मृत्यूही झाला.

कालच्या आकडेवारीनंतर अॅक्टीव्ह रुग्णांच्या बाबत बोलायचे झाले, तर सध्या उपचार सुरू असलेल्या रुग्णसंख्येत 71,792 घट झाली आहे. मागील 15 दिवसात 13 लाख 54 हजार 978 अॅक्टीव्ह रुग्ण कमी झाले. देशात 24 मे महिन्यात 25.81 लाख अॅक्टीव्ह रुग्ण होते, ते आता 12.26 लाख राहिले आहेत.

देशातील कोरोनाची आकडेवारी

  • मंगळवारी आढळलेले नवीन संक्रमित: 92,719
  • मंगळवारी ठीक झालेली रुग्णसंख्या: 1.62 लाख
  • मंगळवारी झालेले मृत्यू: 2,222
  • आतापर्यंतचे एकूण संक्रमित: 2.90 कोटी
  • यातील ठीक झालेले रुग्ण: 2.74 कोटी
  • एकूण मृत्यू: 3.53 लाख
  • उपचार सुरू असलेली रुग्णसंख्या: 12.26 लाख
बातम्या आणखी आहेत...