आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Coronavirus Vaccine Tracker Covid 19 Latest Updates; Hyderabad Aurobindo Pharma COVAXX To Develop COVID 19 Vaccine For India

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

व्हॅक्सीन ट्रॅकर:अरविंदो फार्मा आणि कोव्हॅक्स सोबत मिळून भारत आणि यूनिसेफसाठी तयार करणार कोरोना लस

नवी दिल्ली4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • स्पाइसजेटने GMR हैदराबाद एअर कार्गोसोबत करार केला

अरविंदो फार्मा आणि अमेरिकेतील कोव्हॅक्सने भारत आणि यूनाइटेड नेशंस चिल्ड्रंस फंड (UNICEF) एजेंसीसाठी कोरोना व्हॅक्सीन तयार करण्यासाठी करार केला आहे.

कोव्हॅक्सची कोरोना व्हॅक्सीन UB-612 सध्या क्लीनिकल ट्रायलच्या पहिल्या टप्प्यात आहे. अरविंदो फार्माचे मॅनेजिंग डायरेक्टर एन गोविंदराजन यांनी सांगितले की, आम्हाला कोरोना व्हायरस महामारीविरोधातील लढाईत पहिले सिंथेटिक पेप्टाइड-बेस्ड व्हॅक्सीन विकसित करण्यात कोव्हॅक्ससोबत करार करण्यावर गर्व आहे. या व्हॅक्सीनमध्ये शेडिंगला हटवण्याची क्षमता आहे. ही महामारीला पसरण्यापासून रोखण्यास मदत करेल.

अरविंदो फार्माकडे मल्टी-डोज प्रेजेंटेशनमध्ये 220 मिलियन डोज मॅन्युफेक्चर करण्याची क्षमता आहे. ते अजून एक फॅसिलिटी विकसित करत आहेत, जी जून 2021 पर्यंत तयार होईल. यानंतर त्यांची व्हॅक्सीन मॅन्युफेक्चर करण्याची वार्षीक क्षमता 480 मिलियन डोज होईल. लायंसेंस अॅग्रीमेंट अंतर्गत अरविंदोने कोव्हॅक्सच्या UB-612 व्हॅक्सीनला भारतात डेव्हलप, मॅन्युफेक्चर आणि विक्री करण्याची अधिकार मिळवले आहेत.

स्पाइसजेटने GMR हैदराबाद एअर कार्गोसोबत करार केला

स्वस्त एअरलाइन सेवा देणाऱ्या स्पाइसजेटने GMR हैदराबाद एअर कार्गोसोबत करार केला आहे. या अंतर्गत सर्व व्हॅक्सीन मॅन्युफैक्चरर्सला कार्गो सर्विस देईल. या पार्टनरशिपमध्ये स्पाइसजेटची कार्गो शाखा स्पाइस एक्सप्रेस व्हॅक्सीन डिलीव्हरीमध्ये गती आणण्यासोबतच मजबुत कोल्ड चेन नेटवर्कदेखील तयार करेल.

विमान कंपनीने सांगितल्यानुसार, स्पाइस एक्सप्रेसचे लक्ष्य व्हॅक्सीन पिक-अपसह देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारांमध्ये टेम्परेचर कंट्रोल्ड एनवायर्नमेंटमध्ये डिलीव्हर करण्याचे आहे. 54 डोमेस्टिक आणि 45 इंटरनॅशनल डेस्टिनेशंस आणि 17 कार्गो प्लेनसोबत स्पाइस एक्सप्रेस 500 टन कार्गो दररोज डोमेस्टिक आणि इंटरनॅशनल डेस्टिनेशंसवर डिलीव्हर करण्यास सक्षम आहे. एअरलाइनने कोल्ड चेन सॉल्यूशंसमध्येही ग्लोबल लीडर्ससोबत टायअप केला आहे.

मुदिता एक्सप्रेस कार्गोने स्पाइसजेटसोबत करार केला

मुदिता एक्सप्रेस कार्गोने बजट कॅरियर स्पाइसजेटसोबत देशभरात कोरोना व्हॅक्सीन डिलीव्हर करण्यासाठी करार केला आहे. मुदिता एक्सप्रेस सध्या सीरम इंस्टिट्यूट, सनोफी इंडिया, सन फार्मा, वोकडार्ट, ग्लेनमार्कसह इतर कंपन्यांचे व्हॅक्सीन डिलीव्ह करणार आहे.

बातम्या आणखी आहेत...