आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Counting Started, See In Pictures The Counting Of Votes For UP Elections, No Permission To Go Inside With Mobile

पाहा UP मध्ये मतमोजणीचे फोटो:​​​​​​​योगींनी मतमोजणीपूर्वी गोरखपूर मंदिरात केली पूजा, मंत्री गोपाल नंदींचे देवासमोर लोटांगण

7 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू आहे. योगी यूपीत पुनरागमन करणार की अखिलेश यांच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवणार, हे थोड्याच वेळात स्पष्ट होईल. यूपीसोबतच गोवा, उत्तराखंड, पंजाब, मणिपूरचेही निकाल आज येतील. सपाने यूपीमध्ये ईव्हीएमबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले होते. त्यादृष्टीने मतमोजणी केंद्रांवर पोलिस-प्रशासन सज्ज झाले आहे. 2022 मध्ये उत्तर प्रदेश कोणाचा असेल, हे दुपारपर्यंत स्पष्ट होईल.

गोरखपूरमध्ये CM योगी आदित्यनाथांनी गोरक्षनाथ मंदिरात केली पूजा

योगी गोरखपूर शहराच्या जागेवरुन स्वतः निवडणूक लढवत आहे.

कुंडा येथून उमेदवार रघुराज प्रताप सिंह उर्फ राज भैया मतगणना केंद्राबाहेर बसले. येथून ते निवडणुकांवर नजर ठेवत आहेत.

लखनऊमध्ये मतदान केंद्राच्या बाहेर सपा कार्यकर्त्यांची गर्दी.

वाराणसीमध्ये मतदान केंद्राच्या बाहेर पोलिस तैनात.

बरेलीमध्ये काउंटिंग सेंटरच्या आत सुरु झाली मतमोजणी.

मथुरेत पोस्टल बॅलेटची गणणा करताना मतगणना कर्मचारी.

अयोध्येत मतमोजणी केंद्राच्या बाहेर पोलिस आणि सीआरपीएफचे जवान सुरक्षेची कमान सांभाळत आहेत. राम मंदिर निर्मिती सुरु होण्यापूर्वी सर्वांच्या नजरा अयोध्येच्या निकालांवर आहे.

बातम्या आणखी आहेत...