आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ज्ञानवापी वाद:आव्हान याचिकेस कोर्टाची मंजुरी

प्रयागराज24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

ज्ञानवापी वादप्रकरणी वाराणसी जिल्हा न्यायालयाच्या आदेशाला आव्हान देणारी याचिका दाखल करून घेण्यास अलाहाबाद उच्च न्यायालयाने शुक्रवारी मंजुरी दिली. यावर २२ नोव्हेंबर रोजी सुनावणी होईल. ज्ञानवापी मशीद परिसरातील शिवलिंगासारख्या वास्तूला कार्बन डेटिंग करण्याची व त्याची शास्त्रीय पडताळणी करण्याची मागणी जिल्हा न्यायालयाने फेटाळली होती.

बातम्या आणखी आहेत...