आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

याचिका फेटाळली:तुषार गांधींचा अवमानना अर्ज कोर्टाने फेटाळला

नवी दिल्ली2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

सुप्रीम कोर्टाने २०२१ च्या चिथावणीखोर भाषण प्रकरणातील कथित निष्क्रियतेबाबत दिल्ली पोलिसांविरुद्ध तुषार गांधी यांची अवमानना याचिका फेटाळली आहे. सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड म्हणाले, दाखल केलेले आरोपपत्र पाहता न्याय हिताच्या दृष्टीकोनातून सध्याची अवमान याचिका सुरू ठेवणे योग्य नाही. पीठाने आरोप पत्राची प्रत गांधींना उपलब्ध करून देण्याचे निर्देश देण्यास नकार दिला.