आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रोत्साहन:क्रेडिट सुइस यूबीएसमध्ये विलीन होण्याची शक्यता

नवी दिल्ली8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

रोकड टंचाईचा सामना करणाऱ्या स्वित्झर्लंडच्या क्रेडिट सुइसचे विलीनीकरण यूबीएस ग्रुप एजीमध्ये होऊ शकते. या वेळी यूबीएस चर्चेत राहिले आहे. या प्रकरणातील माहीतगार सूत्राने सांगितले की, स्विस नियामक यूबीएस आणि क्रेडिट सुइस दोघांना करार करण्यासाठी प्रोत्साहन देत आहे. मात्र, नियामकांकडे विलनीकरणासाठी सक्ती करण्याची शक्ती नाही. फायनान्शियल टाइम्सच्या वृत्तात हा दावा केला आहे. क्रेडिट सुइसचे मुख्य वित्त अधिकारी दीक्षित जोशी यांनी या आठवड्यात बैठक होणार असल्याचे म्हटले आहे.

बातम्या आणखी आहेत...