आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Cyber Security Can Be A Big Challenge, Without Which The Development Of The Country Is Incomplete: Shah

मोठे आव्हान:सायबर सुरक्षा ठरू शकते मोठे आव्हान, याच्याशिवाय देशाचा विकास अपूर्ण : शहा

नवी दिल्ली13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

सायबर सुरक्षा राष्ट्रीय सुरक्षेचा अविभाज्य घटक आहे. मोदी सरकार तो मजबूत बनवण्यासाठी कटिबद्ध आहे. केंद्रीय गृह मंत्री अमित शहा सोमवारी ‘सायबर सुरक्षा आणि राष्ट्रीय सुरक्षा’ वर आयोजित एका कार्यक्रमात बोलत होते. ते म्हणाले, भारत तंत्रज्ञानात खूप पुढे आहे. सायबर सुरक्षा केली नाही तर तो देशासाठी मोठे आव्हान ठरेल. याच्याशिवाय भारताचा विकास अपूर्ण असेल. ‘सायबर स्पेस’चा दुरुपयोग नवी बाब नाही. आगामी काळात अशा प्रकारचे गुन्हे आणखी वाढण्याची शक्यता आहे.

बातम्या आणखी आहेत...