आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराचक्रीवादळ मांडस शुक्रवारी उशिरा रात्री तामिळनाडूच्या महाबलीपुरममध्ये तडाखा देऊन गेले. वादळ उत्तर तामिळनाडूच्या किनारपट्टीजवळ मात्र मंदावले. शनिवारी सायंकाळपर्यंत ४ जणांचा मृत्यू झाला. चेन्नईत त्यामुळे ११५ मिमी पावसाची नोंद झाली. दीडशेहून जास्त घरांची पडझड झाली. राज्यात शेकडो झाडे उन्मळून पडली. वादळामुळे ३० राज्यांतर्गत व आंतरराष्ट्रीय उड्डाणांना फटका बसला. राज्यात किमान ६०० ठिकाणी वीज व्यवस्था कोलमडली आहे. नऊ हजारांहून जास्त नागरिक निवारागृहात मुक्कामी आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.