आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Cyclone Tauktae Latest Photo Update; Massive Damage By Rain In Gujarat Maharashtra Kerala, Karnataka And Goa; News And Live Updates

10 फोटोंमध्ये पाहा 'तौक्ते' चक्रीवादळ:समुद्राच्या लाटांमुळे किनार्‍यावरील लाखो लोकांचे आयुष्य धोक्यात; वाऱ्याच्या वेगाने झाडे आणि खांब उन्मळून पडले

मुंबई/अहमदाबाद4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • मंगळुरूमध्ये समुद्राच्या लाटा रौद्र रुप घेताना दिसत आहे. लाटांची उंची आणि वार्‍याच्या वेगाने वादळाचा धोका व्यक्त जात केला.

महाराष्ट्र आणि गुजरातसमवेत 'तौक्ते' चक्रीवादळाने देशातील 7 राज्यांत रौद्र रुप धारण केले आहे. त्यामुळे देशातील बर्‍याच भागात यामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या चक्रीवादळामुळे अनेक भागात ताशी 185 किमी वेगाने वारे वाहत आहे. त्यासोबतच महाराष्ट्र, कर्नाटक आणि गुजरातसह अनेक राज्यांत मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. हे चक्रीवादळ आता गुजरातकडे सरकणार आहे. त्यामुळे गुजरात राज्यात मोठ्या प्रमाणावर नुकसान होण्याचा अंदाज वर्तवला जात असून तब्बल 23 वर्षांनी या राज्यात एवढा मोठे चक्रीवादळ आले आहे. त्यामुळे या 10 फोटोंमधून तुम्हाला या चक्रीवादळाचा अंदाज येऊ शकेल.

1.

या चक्रीवादळामुळे मुंबईचा वांद्रे-वरळी सागरी मार्ग दोन दिवस बंद आहे. त्यामुळे मच्छीमारांना समुद्रात जाऊ नका असे सांगण्यात आले आहे.

2.

'तौक्ते' चक्रीवादळाचा परिणाम कन्याकुमारीमध्येही दिसून आला. येथे समुद्राच्या लाटा किना-यावर बांधलेल्या घरांपर्यंत पोहोचताना दिसल्या.

3.

तिरुअनंतपुरममध्ये जोरदार वार्‍यामुळे समुद्राच्या लाटा उसळल्या. सतर्कतेमुळे लोक समुद्री भागांपासून दूरच राहत आहे.

4.

या चक्रीवादळाच्या परिणामामुळे कोचीमध्येही मुसळधार पाऊस झाला. दरम्यान, जोरदार वार्‍यामुळे समुद्रात अनेक फूट उंचीच्या लाटा उठल्या.

5.

तिरुवनंतपुरममध्ये या चक्रीवादळामुळे उच्च लाटा निर्माण झाल्या. त्यामुळे किनार्‍याच्या बाजूंनी बांधलेल्या घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

6.

गोव्याच्या पणजीमध्ये यामुळे रस्त्यावर अनेक झाडे कोसळली असून वाहनांचेही मोठे नुकसान झाले. ते दूर करण्यासाठी प्रशासनाला खूप संघर्ष करावा लागला.

7.

गोव्याच्या किनारपट्टीवर प्रथम या चक्रीवादळाचा परिणाम झाला. दरम्यान, गोव्यात यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. रस्त्यावर अनेक ठिकाणी झाडे पडली.

8.

गुजरातमधील कच्छमध्ये वादळामुळे नुकसान होण्याची शक्यता लक्षात घेता प्रशासन सतर्क आहे. किनारपट्टी भागातील मच्छिमारांना सुरक्षित ठिकाणी पाठविण्यात आले आहे.

9.

हा फोटो माउंट अबूचा आहे. चक्रीवादळाचा परिणामही येथे दिसून आला. यावेळी आकाशात दाट ढग पडला.

10.

गुजरातमधील कच्छमध्ये वादळामुळे नुकसान होण्याची शक्यता लक्षात घेता प्रशासन सतर्क आहे. किनारपट्टी भागातील मच्छिमारांना सुरक्षित ठिकाणी पाठविण्यात आले आहे.
गुजरातमधील कच्छमध्ये वादळामुळे नुकसान होण्याची शक्यता लक्षात घेता प्रशासन सतर्क आहे. किनारपट्टी भागातील मच्छिमारांना सुरक्षित ठिकाणी पाठविण्यात आले आहे.
बातम्या आणखी आहेत...