आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दादासाहेब फाळके पुरस्कार:तमिळ सुपरस्टार रजनीकांत यांना मिळणार चित्रपटाचा सर्वोच्च सन्मान; तामिळनाडूमध्ये मतदानाच्या 5 दिवसांपूर्वीच निर्णय

नवी दिल्ली12 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • 51 व्या दादासाहेब फाळके पुरस्काराने 3 मे रोजी रजनीकांत यांचा गौरव करण्यात येणार आहे.

दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीचे सुपरस्टार रजनीकांत यांना 51 वा दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर झाला आहे. केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी याबाबत घोषणा केली. 51 व्या दादासाहेब फाळके पुरस्काराने 3 मे रोजी रजनीकांत यांचा गौरव करण्यात येणार आहे.

तामिळनाडू निवडणुकीच्या मुद्द्यावर जावडेकर म्हणाले...
हा पुरस्कार तामिळनाडूच्या निवडणुकींच्या संबंधित असल्याच्या प्रश्नावर जावडेकर म्हणाले की, रजनीकांत यांचे चित्रपट इंडस्ट्रीमधील योगदानासाठी त्यांना हा सन्मान दिला जात आहे. याचा निवडणुकांशी काहीच संबंध नाही. दरम्यान तामिळनाडूमध्ये 6 एप्रिललला विधानसभा निवडणुकांसाठी मतदान होणार आहे.

आतापर्यंत या सुपरस्टार्सला मिळाला आहे दादासाहेब फाळके पुरस्कार

वर्ष (समारंभ)नावफिल्म इंडस्ट्री
2018 (66 वां)अमिताभ बच्चनहिंदी
2017 (65वां)विनोद खन्नाहिंदी
2016 (64वां)कसिनाथुनी विश्वनाथतेलुगू
2015 (63वां)मनोज कुमारहिंदी
2014 (62वां)शशि कपूरहिंदी
2013 (61वां)गुलजारहिंदी
2012 (60वां)प्राणहिंदी
2011 (59वा)सौमित्र चटर्जीबंगाली
2010 (58वां)के. बालचन्दर

तमिळ

तेलुगू

2009 (57वां)डी. रामानायडूतेलुगू
2008 (56वां)वी. के. मूर्तिहिंदी
2007(55वां)मन्ना डे

बंगाली

हिंदी

2006 (54वां)तपन सिन्हा

बंगाली

हिंदी

2005 (53वां)श्याम बेनेगलहिंदी
2004 (52वां)अडूर गोपालकृष्णनमल्याळम
2003 (51वां)मृणाल सेनबंगाली
2002 (50वां)देव आनन्दहिंदी
2001 (49वां)यश चोपड़ाहिंदी
2000 (48वां)आशा भोसले

हिंदी

मराठी

1999 (47वां)ऋषिकेश मुखर्जीहिंदी
1998 (46वां)बी. आर. चोपड़ाहिंदी
1997 (45वां)कवि प्रदीपहिंदी
1996 (44वां)शिवाजी गणेशनतामिळ
1995 (43वां)राजकुमारकन्नड़
1994 (42वीं)दिलीप कुमारहिंदी
1993 (41वां)मजरूह सुल्तानपुरीहिंदी
1992 (40वां)भूपेन हजारिकाअसमिया
1991 (39वां)भालजी पेंढारकरमराठी
1990 (38वां)अक्कीनेनी नागेश्वर रावतेलुगू
1989 (37वां)लता मंगेशकरहिंदी, मराठी
1988 (36वां)अशोक कुमारहिंदी
1987 (35वां)राज कपूरहिंदी
1986 (34वां)बी. नागी. रेड्डीतेलुगू
1985 (33वां)वी. शांताराम

हिंदी

मराठी

1984 (32वां)सत्यजीत रेबंगाली
1983 (31वां)दुर्गा खोटे

हिंदी

मराठी

1982 (30वां)एल. वी. प्रसाद

हिंदी

तमिळ

तेलुगू

1981 (29वां)नौशादहिंदी
1980 (28वां)पैडी जयराज

हिंदी

तेलुगू

1979 (27वां)सोहराब मोदीहिंदी
1978 (26वां)रायचन्द बोराल

बंगाली

हिंदी

1977 (25वां)नितिन बोस

बंगाली

हिंदी

1976 (24वां)कानन देवीबंगाली
1975 (23वां)धीरेन्द्रनाथ गांगुलीबंगाली
1974 (22वां)बोम्मीरेड्डी नरसिम्हा रेड्डीतेलुगू
1973 (21वां)रूबी मयेर्स (सुलोचना)हिंदी
1972 (20वां)पंकज मलिकबंगाली आणि हिंदी
1971 (19वां)पृथ्वीराज कपूरहिंदी
1970 (18वां)बीरेन्द्रनाथ सिरकरबंगाली
1969 (17वां)देविका रानीहिंदी
बातम्या आणखी आहेत...