आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विद्यार्थ्यांत वाचनाच्या गोडीसाठी पुढाकार:दैनिक भास्करचा ‘मॅगझिन इन एज्युकेशन 2022’ उपक्रम सुरू.

औरंगाबाद11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

सध्या वेगाने वाढत असलेल्या डिजिटल गॅजेट्सच्या आकर्षणामुळे मुलांमधील वाचनाची आवड कमी होत चालली आहे. यामुळे मुलांना तणाव, एकाग्रता, चुकीचे शब्दसंग्रह, विश्लेषण क्षमतेत कमतरता आदी समस्यांचा सामना करावा लागत आहे. हे पाहता काही वर्षांपूर्वी दैनिक भास्करने मॅगझिन इन एज्युकेशन (एआयई) प्रोगाम सुरू केला होता. आज वेगवेगळ्या राज्यांमध्ये शेकडो शाळांतील हजारो मुले एमआई प्रोग्रामशी जोडली गेली. या उपक्रमात शाळा व्यवस्थापनाच्या माध्यमातून मुलांना यंग भास्कर (इंग्रजी) मासिक शाळेतच उपलब्ध करून दिले जाते.

भरपूर माहिती असलेल्या यंग भास्कर मासिकात चालू घडामोडी, विज्ञानाचे प्रयोग, सामान्यज्ञान, प्रेरक कथा, कॉमिक्स, क्रीडा व आरोग्य, प्रश्नमंजूषा, स्पर्धा आदींचे संतुलित कॉम्बिनेशन आहे.

शाळांसाठी खास ऑफर शहरातील शाळांना या प्रोग्रामशी जोडले जात आहे. शाळा व्यवस्थापनाला ६ महिन्यांत मासिकाचे १२ अंक उपलब्ध करून दिले जातील. तसेच प्रत्येक सबस्क्रिप्शनवर मुलांना कॅमलिन पेन सेट भेट दिला जाईल. अधिक माहितीसाठी शाळा व्यवस्थापनांनी dbmag@dbcorp.in वर ई-मेल करावा किंवा आपले शहर व शाळेचे नाव ९३५८६४६००४ या क्रमांकावर व्हॉट्सअॅप करावे.

बातम्या आणखी आहेत...