आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डान्सबारबाबतची व्हिडिओ क्लिप:डान्सबारवर छापा, 44  ग्राहकांसह 69 ताब्यात

मुंबई25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबईच्या सांताक्रुझ परिसरात चालणाऱ्या एका डान्सबारवर शुक्रवारी रात्री पाेलिसांनी छापा मारून ४४ ग्राहकांसह ६९ जणांना ताब्यात घेतले आहे. यात २१ बार कर्मचारी आणि ४ कलावंतांचाही समावेश आहे.

या छाप्यानंतर डान्सबारमधून १४ बारबालांची मुक्तता करत पाेलिसांनी ३.५ लाख रुपयांची राेकड जप्त केली आहे. पाेलिसांच्या सामाजिक सेवा शाखेला या डान्सबारबाबतची व्हिडिओ क्लिप मिळाली हाेती. त्यावरून ही कारवाई करण्यात आली आहे.

बातम्या आणखी आहेत...