आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नित्यानंद राय यांच्या सुरक्षेत वाढ:केंद्रीय मंत्री नित्यानंद राय यांना आता झेड सुरक्षा देण्याचा निर्णय

नवी दिल्लीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

केंद्रीय गृहराज्य मंत्री नित्यानंद राय यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. आता त्यांच्या सुरक्षेसाठी देश पातळीवर झेड श्रेणी देण्यात आली आहे. यापूर्वी केंद्रीय राखीव पाेलिस दल त्यांना केवळ पश्चिम बंगालमध्ये अशी सुरक्षा देत हाेते. तत्पूर्वी एका दहशतवादी संघटनेकडून काही माेठ्या नेत्यांना धाेका असल्याचे इशारा देण्यात आला हाेता. सीआरपीएफच्या झेड सुरक्षा पथकात ३३ कमांडाे तैनात असतात.

बातम्या आणखी आहेत...