आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Defense Minister Rajnath Inaugurated 44 Bridges In 7 State And Union Territories Through Video Conferencing

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पहिल्यांदा 44 पुलांचे एकाच वेळी उद्घाटन:संरक्षण मंत्री राजनाथ यांनी व्हिडिओ कॉन्फ्रेंसिंगद्वारे 7 राज्य-केंद्र शासित प्रदेशातील 44 पुलांचे उद्घाटन केले

नवी दिल्ली3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

संरक्षण मंत्री राजनाथ यांनी सोमवारी व्हिडिओ कॉन्फ्रेंसिंगद्वारे 7 राज्य-केंद्र शासित प्रदेशांच्या सीमावर्ती भागात बनलेल्या 44 पुलांचे उद्घाटन केले. राजनाथ यांनी अरुणाचल प्रदेशात बोगद्याची पायाभरणीही केली. बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन (बीआरओ) म्हणाले की या पुलांमुळे दुर्गम भागाशी संपर्क साधण्यास मदत होईल.

हे पुल लडाख, अरुणाचल प्रदेश, सिक्किम, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, पंजाब आणि जम्मू-काश्मीरमध्ये तयार केले आहेत. यांच्या मदतीने भारतीय सैन्यापर्यंत शस्त्र साठा आणि इतर महत्वाच्या गोष्टींचा पुरवठा करणे सोपे होईल. चीनसोबत सुरू असलेल्या वादामुळे सीमावर्ती भागात इतर अनेक मोठ्या प्रोजेक्टवरही काम सुरू आहे.

कुठे-किती पुल

या सर्व पुलांना सैन्याच्या बॉर्डर रोड ऑर्गनायजेशनने तयार केले आहे. यातील 7 पुल लडाखमध्ये, जम्मू-काश्मीरमध्ये 10, हिमाचलमध्ये 2, उत्तराखंड आणि अरुणाचलमध्ये 8-8 आणि सिक्किम आणि पंजाबमध्ये 4-4 पुल तयार केले आहेत.

अशी असेल अरुणाचलचा बोगदा

अरुणाचल प्रदेशच्या नेचिफूमध्ये तयार होत असलेला बोगदा तवांगच्या एका मुख्य रस्त्यावर बनवली जाईल. हिमाचलच्या दारचाला लडाखशी जोडण्यासाठी हा रस्ता बनवला जात आहे. हा रस्ता अनेक उंच बर्फाच्छादीत टेकड्यातून जाईल. हा बोगदा 290 किमी लांब असेल.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser