आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Delhi Car Accident Update; Car Hits People Including Children | Malai Mandir | Delhi

भरधाव कारने लहान मुलांसह 8 जणांना चिरडले​​​​​​​​​​​​​​:दिल्लीत मध्यरात्रीची घटना; दोघांचा मृत्यू

21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

दिल्लीच्या मलाई मंदिर परिसरात बुधवारी रात्री एका भरधाव जाणाऱ्या कारने अनेकांना चिरडले. या अपघातात लहान मुलांसह एकूण 8 जण जखमी झाले आहेत. त्यांना एम्सच्या ट्रॉमा सेंटरमध्ये नेण्यात आले आहे. त्याचबरोबर जखमींपैकी दोघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. मुन्ना आणि समीर अशी मृतांची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, थारने (कार) दोन वाहनांनाही धडक दिली. वाहनाचा वेग जास्त असल्याने नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला. पोलिसांकडून प्राथमिक तपास सुरू झाला आहे.

बातम्या आणखी आहेत...