आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवडणूक:दिल्ली महानगरपालिकेची निवडणूक 4 डिसेंबरला

नवी दिल्ली22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

दिल्ली महानगरपालिकेची निवडणूक जाहीर झाली असून ४ डिसेंबर रोजी मतदान तर ७ डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. एकूण २५० वाॅर्डांपैकी ५० टक्के जागा महिलांसाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत.

गेली १५ वर्षे दिल्ली मनपात भाजपची सत्ता आहे. यंदा तीन पालिकांचे एकत्रीकरण करून एकच दिल्ली महापालिका स्थापन करण्यात आली.

बातम्या आणखी आहेत...