आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हैदराबाद अत्याचार:अल्पवयीन आरोपींवर वयस्करांसारखा खटला चालवण्याची मागणी

हैदराबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

हैदराबाद सामूहिक अत्याचार प्रकरणातील अल्पवयीन आरोपींवर वयस्कर आरोपींसारखा खटला चालवण्याचा प्रयत्न पाेलिस करणार आहेत. या घटनेत पाच अल्पवयीन आरोपी आहेत. आरोपींना शिक्षेत सवलत मिळता कामा नये, असे पाेलिसांचे म्हणणे आहे. पाच आरोपी १६ ते १८ वयाेगटातील आहेत. अशा आरोपींना तीन वर्षांहून जास्त शिक्षा मिळत नाही, अशी कायद्यात तरतूद आहे.

बातम्या आणखी आहेत...