आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Deputy Subedar Rajwinder Singh Martyred In Firing From Pakistan In Rajouri Sector

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

जम्मू-काश्मीरमध्ये सीजफायर वॉयलेशन:पाकिस्तानकडून राजौरी सेक्टरमध्ये झालेल्या गोळीबारात नायब सूबेदार राजविंदर सिंग शहीद

5 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • पाकिस्तानने यावर्षी 2700 पेक्षा जास्त वेळा सीजफायर वॉयलेशन केले

एलओसीवर पाकिस्तानकडून झालेल्या गोळीबारात भारतीय सैन्यातील नायब सूबेदार शहीद झाले आहेत. पाकिस्तानने जम्मू-काश्मीरमध्ये राजौरीच्या नौशेरामध्ये एलओसीवर सीजफायर वॉयलेशन केले. भारतीय सैन्यातील पीआरओ (डिफेंस) लेफ्टिनेंट कर्नल देवेंद्र आनंद यांनी सांगितले की, पाकिस्तानकडून झालेल्या गोळीबारात नायब सूबेदार राजविंदर सिंग यांना वीरमरण आले.

यावर्षी 2700 पेक्षा जास्त वेळा सीजफायर वॉयलेशन

अधिकृत आकड्यानुसार, पाकिस्तानने यावर्षी 2700 पेक्षा जास्तवेळा सीजफायर वॉयलेशन केले आहे. मागच्या वर्षी याची संख्या 3168 आणि 2018 मध्ये 1629 होती. यादरम्यान 21 जणांचा मृत्यू तर 94 जण जखमी झाले होते.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser