आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Devdiwali Was Celebrated With 10 Lakh Lights, As If The Stars Of The Sky Had Descended On The Sky

देवदिवाळी:10 लाख दिव्यांनी साजरी झाली देवदिवाळी, जणू काशीत उतरले आकाशीचे तारे

वाराणसी5 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

काशीमध्ये सोमवारी देवदिवाळी साजरी करण्यात आली. उत्तरवाहिनी गंगेच्या अर्धचंद्राकार ८४ घाटांवर दिव्यांची आकर्षक आरास करण्यात आली होती. जणू आकाशीचे तारे या घाटावर उतरल्याचा भास यातून होत होता. हा भव्य-दिव्य नजरा डोळ्याचे पारणे फेडणारा ठरला.

{विशेष म्हणजे प्रत्येक घाटावर वेगळ्या रंगाची उधळण होती. यंदा प्रथमच ३-डी प्रोजेक्टर येथे लावले होते. काही ठिकाणी लेझर शो, तर काही ठिकाणी इलेक्ट्रिक आतषबाजीमुळे येथील सौंदर्यात अधिकच भर पडली. या वेळी गंगा नदीची महाआरती सुरू असताना नारीशक्तीचे वेगळे रूप दिसले.

बातम्या आणखी आहेत...