आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Devotees Will Continue To Come Till November 19, With Temperatures As Low As Minus 14 Degrees

बद्रीनाथमध्ये हिमदर्शन...:तापमान उणे 14 अंशांपर्यंत, 19 नोव्हेंबरपर्यंत येत राहणार भक्त

डेहराडून5 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

बद्रीनाथ धाममध्ये गुरुवारी सकाळी बर्फवृष्टी झाली. यामुळे किमान तापमान उणे १४ अंश सेल्सियसपर्यंत खाली आले आहे. हवामान विभागानुसार, इथे काही दिवस सातत्याने बर्फवृष्टी होऊ शकते. बद्रीनाथ धामचे दरवाजे या वर्षी १९ नोव्हेंबर रोजी बंद होतील. त्यामुळे आता प्रवास कठीण होईल. बद्रीनाथ-केदारनाथ मंदिर समितीचे अध्यक्ष अजेंद्र अजय म्हणाले, इथे येणाऱ्या भक्तांनी एकदा आरोग्य तपासणी अवश्य करून घेतली पाहिजे.

बातम्या आणखी आहेत...