आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धोनी आता सिनेमात झळकणार:धोनी आता उतरणार सिनेमाच्या खेळपट्टीवर, तामिळ चित्रपटसृष्टीत उतरणार

चेन्नई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

क्रिकेटपटू महेंद्रसिंग धोनी लवकरच तामिळ चित्रपटसृष्टीत उतरणार आहे. त्यासाठी त्याने संजय यांची नियुक्ती केली असून ते अभिनेते रजनीकांत यांचे निकटवर्तीय आहेत. धोनीनिर्मित या पहिल्या चित्रपटात अभिनेत्री नयनतारा मुख्य भूमिकेत झळकणार आहे. वृत्तानुसार, आयपीएलनंतर याची औपचारिक घोषणा होऊ शकते. चित्रपटाचे चित्रीकरण याच महिन्यात सुरू होऊ शकते. तामिळ सिनेसृष्टीचे धोनीला आधीपासूनच आकर्षण राहिले आहे. स्वत:वर बनलेल्या ‘एमएस धोनी : द अनटोल्ड स्टोरी’ या चित्रपटाचा प्रचार माहिने अगदी जोरकसपणे केला होता.

बातम्या आणखी आहेत...