आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Difficulty In Accepting Foreign Donations To Sai Sansthan, Passport, Resident Proof Mandatory For Foreign Devotees

केंद्राची नियमावली:साई संस्थानला परकीय दान स्वीकारण्यात अडचण; परदेशी भाविकांना पासपोर्ट, रहिवासी दाखला अनिवार्य

शिर्डी4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

भारत सरकारने परकीय देणगी स्विकारण्यासाठी लागू केलेल्या नवीन नियमावलीमुळे देशातील देवस्थानांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. देशातील नंबर दोनचे श्रीमंत देवस्थान साईबाबा संस्थानच्या परकिय चलनाचे नोंदणी प्रमाणपत्राचे नूतनीकरण केंद्र सरकारच्या गृह मंत्रालयाकडे प्रलंबित असल्याने गेल्या दीड वर्षापासून २१ देशातील परदेशी भाविकांकडून साई संस्थानला प्राप्त झालेले ६ कोटी ३० लाख रुपयांचे परकिय चलन सरकारच्या नवीन नियमावलीमुळे बँकेत जमा करता येत नसल्याने कोट्यावधी रुपयांचा फटका बसला आहे.

केंद्रीय गृह मंत्रालयाने परदेशी भाविकांचे पासपोर्ट व रहिवासी दाखला असल्याशिवाय हे चलन जमा करण्यात येऊ नये, असा आदेश देशातील धार्मिक तिर्थस्थळांना दिला आहे. साईबाबांचे जगभरातील भाविक शिर्डीत येऊन साईसमाधीचेउर्वरित. पान १०

बातम्या आणखी आहेत...