आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डिजिटल इंडिया विधेयक 2023:डिजिटल इंडिया अॅक्टद्वारे सेफ हार्बर नियम हटवणार

बंगळुरू20 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

केंद्र सरकार डिजिटल इंडिया विधेयक २०२३ घेऊन येत आहे. केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स व आयटी राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर यांनी या प्रस्तावित विधेयकाबाबत संबंधितांशी चर्चा केली. त्यांनी सांगितले की, सरकार इंटरनेट मध्यस्थ म्हणून काम करणाऱ्या कोणत्याही थर्ड पार्टीसाठी जबाबदार करण्यावर कार्यरत आहे. सरकार लवकरच “सेफ हार्बर’ नियम हटवण्याचा विचार करत आहे. यासाठी सरकार कायदा दुरुस्ती करेल.

बातम्या आणखी आहेत...