आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सीबीआयने केले स्पष्ट:दिशा सालियानची हत्या नव्हे, अपघाती मृत्यूच

नवी दिल्ली15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

दिवंगत चित्रपट अभिनेता सुशांतसिंह राजपूतची व्यवस्थापक दिशा सालियानची हत्या झालेली नसून अपघाती मृत्यू झाल्याचे सीबीआयच्या तपासात निष्पन्न झाले आहे. अतिमद्यसेवनामुळे तोल जाऊन १४ व्या मजल्यावरून ती पडली होती. तिच्या हत्येचा पुरावा मिळाला नाही, तसेच सुशांत आणि दिशाच्या मृत्यूचा आपसात काहीही संबंध नव्हता असे सीबीआयने स्पष्ट केले आहे. ८-९ जून २०२० च्या मध्यरात्री दिशाचा मृत्यू झाला होता. यानंतर मृत्यूमागील कारणाबाबत अनेक कयास लावले जात होते.

बातम्या आणखी आहेत...