आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Domestic Flights Operations News Updates; Civil Aviation Minister Hardeep Singh Puri

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

विमान सेवा:25 मे पासून देशांतर्गत विमान सेवेला परवानगी, लवकरच प्रवाशांसाठी नवीन गाइडलाइन्स जारी केल्या जातील

नवी दिल्लीएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • नागरी उड्डाण मंत्री हरदीपसिंग पुरी यांनी माहिती दिली, लाखो लोकांना होईल फायदा

देशात 62 दिवसानंतर म्हणजेच 25 मे पासून देशांतर्गत विमान सेवेला परवानगी देण्यात आली आहे. नागरिीउड्डान मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी याबाबत माहिती दिली. त्यांनी म्हटले की, सर्व विमानतळे आणि विमान कंपन्याना 25 मे पासून ऑपरेशंस सुरु करण्याबाबत सांगण्यात येत आहे. मंत्रालयाकडून पॅसेंजर मूव्हमेंटसाठी वेगळ्याप्रकारे स्टँडिंग ऑपरेटिंग प्रोसिजर्स जारी केल्या जातील.

देशातील आंतरराष्ट्रीय विमान सेवा 23 मार्च आणि देशांतर्गत विमान सेवा 25 मार्चपासून बंद करण्यात आली आहे. उड्डान मंत्रालयने काही दिवसांपूर्वी विमान कंपन्यांना तिकीट बुकींग न करण्याबाबत सांगण्यात आले होते. 

विमान सेवा बंद ठेवणे का गरजेचे?

देशातील अंदाजे 20 विमानतळावरुन आंतरराष्ट्रीय उड्डाणे होतात. या विमानतळावरुन 55 देशातील 80 पेक्षा जास्त शहरांपर्यंत विमान सेवा पुरवल्या जातात. जगातील अनेक देशात कोरोनाने थैमान घातला आहे. त्यामुळे आंतराष्ट्रीय विमान सेवा बंद ठेवणे गरजेचे आहे.

बातम्या आणखी आहेत...