आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Domestic Gas Cylinder Costs Rs. Expensive, More Than Doubling In 10 Years; Scissors From The Central Government To The Pockets Of The Middle Class |marathi News

महागाईचा भडका:घरगुती गॅस सिलिंडरचे दर 10 वर्षांत दुपटीहून अधिक वाढले; मध्यमवर्गीयांच्या खिशाला केंद्र सरकारकडून कात्री

नवी दिल्ली10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

सरकारी तेल कंपन्यांनी शनिवारी घरगुती स्वयंपाकाच्या गॅस सिलिंडरचे दर तब्बल ५० रुपयांनी वाढवले. दिल्लीत गॅस सिलिंडरचे दर ९९९.५० रुपये झाले आहेत. गेल्या दहा वर्षांत घरगुती वापराच्या गॅस सिलिंडरचे दर दुपटीपेक्षाही जास्त वाढले. मे २०१२ मध्ये सिलिंडरचे दर ४१० रुपये होते.

महाराष्ट्रात सिलिंडरची हजारी
घरगुती वापराच्या गॅस सिलिंडरवर ५० रुपये वाढल्याने महाराष्ट्रात सिलिंडरचे दर हजारापुढे गेले आहेत. एप्रिलपर्यंत सिलिंडर ९५८.५० होते. ते आता १००८.५० रुपयांना घ्यावे लागेल. पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीसह आता सामान्यांना सिलिंडर दरवाढीच्या झळाही सोसाव्या लागणार आहेत.

बातम्या आणखी आहेत...