आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हत्या:डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येच्या दिवशीच मुख्य आरोपीने दिला जबाब

सांगलीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

अंनिसचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची हत्या झाली त्याच दिवशी या घटनेतील मुख्य साक्षीदाराचा जबाब नोंदविण्यात आला, अशी साक्ष डेक्कन पोलिस ठाण्याचे तत्कालीन वरिष्ठ पोलिस निरीक्षक एम. एस. जोशी यांनी न्यायालयात दिली.

या प्रकरणात ‘सनातन’ संस्थेशी संबंधित डॉ. वीरेंद्रसिंह तावडे, सचिन अंदुरे, शरद कळसकर, अ‍ॅड. संजीव पुनाळेकर आणि विक्रम भावे या पाच जणांवर आरोप निश्चिती करण्यात आली आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी १७ जानेवारी रोजी पुढली सुनावणी होईल.

बातम्या आणखी आहेत...