आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Dragged Home, Broke Hands And Feet, Then Crushed Three, Including A 12 Year Old Child

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नात्यांचा खून:जमिनीच्या वादात चुलत भावाने आईसमोर दोन मुलांसह नातवाला ट्रॅक्टरखाली चिरडले

होशंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • ट्रॅक्टरसह एका आरोपीचे आत्मसमर्पण

मध्यप्रदेशातील सिवनी मालवा क्षेत्राजवळील आयपा गावात जमिनीच्या वादात चुलत भावाने 12 वर्षांच्या मुलासह तिघांचा निर्घृण खून केला. आरोपीने ज्याप्रकारे हे कृत्य केले, ते अतिशय भयावः आहे. आरोपीने आईसमोरच दोन भावंडांचा ट्रॅक्ट्र अंगावर घालून खून केला. घठनेनंतर आरोपींनी ट्रॅक्टरसह पोलिसांत सरेंडर केले आहे,

गावात कुंवर सिंह आणि राजेंद्र सिंह त्यांचे वडील बालाराम राहत होते. दोघांनी आरोपी अनवर यदुवंच्याघराजवळ दिड एकर जमीन खेरेदी केली होती. अनवर आणि कुंवर सिंह चुलत भाऊ होते. येण्या-जाण्यावरुन दोघांमध्ये नेमहमी भांडण होऊ लागले. काही दिवसांपूर्वी पोलिसांनी आरोपीटे वाळूने भरेलले ट्रॅक्टर पकडले होते.

घरातून फरपटत बाहेर आणले

शनिवारी दुपारी 12 नऊजण कुंवर सिंहच्या घरी आले. आरोपींनी दोघांना आपल्या ट्रॅक्टरला बांदले आणि फरपटत नेले. यानंतर दोघांना आऱोपींनी लाठ्यांनी बेदम मारहाण केली. यावेळी कुंवर सिंहचा 12 वर्षीय मुलगा आयुष वाचवायला आला. आरोपींनी त्यालाही बेदम मारहाण केली आणि तिघांना ट्रॅक्टरखाली चिरडले.

घटनेनंतर आत्मसमर्पण

या घटनेनंतर तीन आरोपींनी ट्रॅक्टरसह पोलिस स्टेशनमध्ये जाऊन सरेंडर केले. यावर एसपी संतोष गौर, एसडीओपी सौम्या अग्रवालसह पोलिस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी तिघांच्या मृतदेहांना ताब्यात घेऊन आरोपींना अयक केले. रात्री उशीरा तीन आरोपींनी आत्मसमर्पण केले.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser