आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
चीनसोबत सुरू असलेल्या तणावामध्ये सियाचिन आणि लडाखसारख्या वर्फाच्छादित परिसरात आता जास्त त्रास सहन करावा लागणार नाही. डिफेंस रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन (DRDO) ने जवानांसाठी हिमतापक हीटिंग डिवाइस तयार केला आहे. हे असे डिवाइस आहे, ज्याच्या मदतीने सैन्याचे बंकर मायनस 40 डिग्री सेल्सियस तापमानातही जवानांना गरमी देईल. आर्मीने या डिवाइससाठी 420 कोटी रुपयांची ऑर्डर DRDO ला दिली आहे. लवकरच याला बर्फ असलेल्या परिसरात ITBP आणि सैन्याच्या पोस्टवर लावले जाईल.
कार्बन डाय ऑक्साइडपासून जवानांना वाचवेल
हे हीटिंग डिवाइस बॅक ब्लास्टदरम्यान निघणाऱ्या विषारी कार्बन डाय ऑक्साइडपासूनही जवानांना वाचवेल. या विषारी गॅसमुळे जवानांचा मृत्यू होऊ शकतो. जेव्हा एखादा सैनिक लॉन्चरला खांदा किंवा जमिनीवर ठेवून रॉकेट सोडतो, तेव्हा त्याच्या मागून कार्बन डाय ऑक्साइड निघते. त्याच भागाला बॅक ब्लास्ट म्हटले जाते. हिमतापक या गॅसला ऑब्जर्व करते.
हिमतापकचे वैशिष्ट्य
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.