आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Drunken Passenger On Air India's Paris Delhi Flight Licks Female Co passenger's Blanket

महिला सहप्रवाशासोबत गैरवर्तन:एअर इंडियाच्या पॅरिस-दिल्ली फ्लाइटमध्ये मद्यधुंद प्रवाशाने महिला सहप्रवाशाच्या ब्लँकेटवर केली लघुशंका

नवी दिल्ली25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

एअर इंडिच्या न्यूयॉर्क-दिल्ली विमानाच्या बिझनेस क्लासमध्ये एका मद्यधंुद व्यक्तीने महिला सहप्रवाशावर लघुशंका केल्याच्या १० दिवसानंतर याच कंपनीच्या आणखी एका विमानात अशीच घटना घडली होती. ६ डिसेंबर रोजी एअर इंडियाच्या पॅरिस-दिल्ली फ्लाइटमध्ये मद्यधुंद प्रवाशाने महिला सहप्रवाशाच्या ब्लँकेटवर लघुशंका केली. आरोपीकडून लेखी माफीनामा घेत सोडण्यात आले.

डीजीसीएने एअर इंडियाला फटकारले : नागरी उड्डयन महासंचालनालयाने (डीजीसीए) दोन्ही घटनाक्रमावरून एअर इंडियाला फटकारले. डीजीसीएने सांगितले, कंपनी व्यावसायिक पद्धतीने प्रकरणे हाताळत नाही.

बातम्या आणखी आहेत...